• 6 years ago
रक्षण करतात भारताचे फक्त सीमेवर नव्हे तर संपूर्ण देशातही,
सदैव ज्यांच्या मनी असते देशभक्ती नमन करूयात अशाच शूरवीरांच्या चरणी...
.
.
भारतीय लष्कराची ताकद संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असून त्याला जगभरात मोठा मान आहे. अशाच देशाचे निस्वर्थपणे रक्षण करणाऱ्या आणि देशासाठी आपल्या जीवाचा देखील विचार न करता लढणाऱ्या या शूर योद्धयांना करूयात सलाम
.
.
आर्मी डे च्या सर्वांना शुभेच्छा.!
.
.
आर्मी आहे म्हणून आपण आहोत .
.
#army #armyday #indianarmy #bravehearts #soldiers #salute #wishes #bestarmy #news #sakal #SakalNews #Viral #viralnews #viralvideos #SakalTimes

Category

🗞
News

Recommended