#SakalMedia #Pune #Mother #PositiveStory #Children #Education #Maharashtra #Inspiration #Positive
कोलमडली, रडली पण अखेर जिंकलीच !
(सुभाष खुटवड)
पुणे - पतीला झालेला गंभीर अपघात व त्यानंतर आलेल्या अर्धांगवायूच्या झटक्याने तिची सुखी संसाराची स्वप्नं क्षणार्धात उद्ध्वस्त झाली. मात्र, चार लेकरांकडे पाहून तिने स्वतःला सावरले. पतीच्या उपचाराचा खर्च व मुलांच्या पालनपोषणासाठी तिने धुणीभांडी करण्याचा निर्णय घेतला. मुलांनीही तिच्या कष्टाचं चीज केलं असून, चारही मुलं उच्चशिक्षित आहेत. त्यातील एका मुलीने अभियांत्रिकीची (आयटी) पदवी पूर्ण केली असून, मुलगा मॅकेनिकच्या तृतीय वर्षाला आहे.
-------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com