• 6 years ago
#SakalMedia #SocailMedia #Panipuri #Pimpri #Maharashtra

पिंपरीतील पाणीपुरी आजी पाहिली का?
पिंपरी : पतीच्या निधनानंतर कर्ज फेडण्यासाठी एका आजीची धडपड सुरू आहे. आकुर्डीत या आजीनं पाणीपुरीची गाडी सुरू केलीय. आजींची पाणीपुरी खायला गर्दीही असते आणि आता नेटिझन्सही आजीच्या मदतीसाठी पुढे आलेत. आजची सविस्तर बातमी उद्याच्या (18 डिसेंबर) सकाळच्या अंकात आणि ई-सकाळवर नक्की वाचा.
-----------------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Category

🗞
News

Recommended