#Sakal #SakalNews #Recipe
रेसिपी : सोलापूरची खास शेंगा पोळी
साहित्य : भाजलेले शेंगदाणे, बारीक केलेला गुळ, भाजलेले तीळ, एक वाटी गव्हाची कणिक, १/२ वाटी मैदा, मीठ, तूप, विलायची- जायफळ पूड
कृती : पहा सविस्तर व्हिडिओ...
बातमीदार : सुस्मिता वडतीले
व्हिडिओ : अशोक मुरूमकर
#sakalsolapur #recipe #healthyfood #sakanews #esakalnews #solapursakal #recipe #food #shengapoli