• 6 years ago
#Sakal #SakalNews #IndianNavy #Navy #India


आयएनएस विराटची १२ मे १९८७ रोजी एचएम नेव्हल बेस, प्लायमाउथ, यूके येथे #IndianNavy मध्ये नेमणूक झाली. आयएनएस विराटने १९८९ मधील ऑपरेशन ज्युपिटरमध्ये प्रमुख भूमिका निभावली. त्याच दरम्यान श्रीलंकेच्या पिस कीपिंग ऑपेरेशन आणि २००१-२००२ मध्ये ऑपेरेशन पराक्रम मध्ये महत्वाची कामगिरी निभावली. #RoyalNavy मध्ये 27 वर्षे आणि त्यानंतर भारतीय नौदलात 30 वर्षे सेवा केल्यानंतर आयएनएस विराट ६ मार्च २०१७ रोजी निवृत्त झाला.

Category

🗞
News

Recommended