• 6 years ago
नागपूर : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत असलेल्या गोसेखुर्द सिंचन प्रकल्पांतील गैरव्यवहारासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश लाचलुचपत व प्रतिबंधक विभागाला देण्यात आलेले आहेत. त्यानुसार जलसंपदा विभागातील कार्यकारी अभियंत्यासह, विभागीय लेखाधिकारी, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता अशा अकरा अधिकाऱ्यांवर सात नवे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असल्याचे एसीबीचे उपअधीक्षक मिलिंद तोतरे यांनी सांगितले.

#IrrigationScam #Enquiry #Crime #FIR #ACB #news #viral #SakalNews #SakalMedia #ViralNews #Nagpur #Vidarbha #ESakalNews #MarathiNews

Category

🗞
News

Recommended