सातारा - सातारा शहरातून शेंद्रे मार्गे काेल्हापूरला तसेच सज्जनगड येथे जाण्यासाठी बाेगद्यातून जावे लागते. या बाेगद्यामधील रस्त्याचे काम करण्यात येत आहे. त्यासाठी सध्या या बाेगद्यातून एकेरी वाहतुक सुरु आहे. परिणामी बाेगद्याबाहेर राहणारे आणि शहरातील विद्यार्थ्यांना वाहतुक काेंडीचा सामना करावा लागत आहे. सार्वजिनिक बांधकाम विभाग, सातारा पाेलिसांची वाहतुक शाखा यांनी वाहतुक काेंडी हाेऊ नये यासाठी उपाययाेजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांची हाेत आहे. (व्हिडिआे - प्रमाेद इंगळे, सातारा)
#Satara #Sakal #SakalNews #news #viral #ViralNews #trafficjam #traffic #Maharashtra