गजरात व गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत (जळव ता. पाटण) येथील श्री क्षेत्र जोतिबाची यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडली. साताऱ्यासह पर जिल्हयातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र जोतिबाच्या यात्रेत हजारो भक्तांनी उपस्थिती लाउन गुलाल खोबऱ्याच्या उधळण केली. श्री जोतिबा देवाच्या व माता नवलाई देवीच्या नावानं चांगभलं च्या गजराने जळवचा डोंगरदरा दुमदुमुन गेला होता.
(यशवंतदत्त बेंद्रे - तारळे )
#Jyotiba #God #Celebrations #Sakal #SakalNews #MarathiNews #Maharashtra #ViralIndia #ViralNews #ViralVideos