• 6 years ago
औरंगाबादेत हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी
-
#औरंगाबाद : क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. शिवजन्मोत्सवासाठी सकाळपासूनच शिवप्रेमीनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. तसेच शहरातून विविध ठिकाणी रॅली काढण्यात आली.

(व्हिडिओ : सचिन माने / राजेभाऊ मोगल)

#MaharashtraNews #MarathwadaNews #Sakal #AurangabadNews #Aurangabad #SakalNews #MarathiNews #Shivjayanti
#Sakal #SakalMedia #news #viral #SakalNews #ViralNews #Shivaji #ShivajiMaharajJayanti #news #ShivJayanti2020

अधिक बातम्यांसाठी : www.esakal.com

https://www.esakal.com/saptarang/special-article-shivaji-maharaj-jayanti-vijay-inje-263264

Category

🗞
News

Recommended