• 6 years ago
#SakalMedia #OnionAndGarlicPainting #Drawing #Exhibition #SanjayShinde #Onion #Garlic #Pune #SakalNews #MarathiNews
कांदा लसुणच्या सालींपासून साकारलेली सुरेख चित्रे
पुणे: चित्र म्हटलं की डोळ्यासमोर येते ते विविध रंग, ब्रश व इतर साहित्य. मात्र निसर्गाने दिलेल्या साधनांतूच रंग गोळा करून त्याचे चित्र काढण्याची अनोखी कला एका अवलियाकडे आहे. ते म्हणजे सिंहगड रस्ता परिसरात राहणारे संजय गंगाराम शिंदे. कांदा व लसूणच्या सालींचा वापर करीत ७० हुन अधिक कोलाज चित्रे त्यांनी साकारली आहेत. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिर येथे सुरु असून शनिवार(ता.4) पर्यंत खुले राहणार आहे. (व्हिडिओ : गजेंद्र कळसकर)


-------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com

Category

🗞
News

Recommended