• 6 years ago
विडा (ता. केज, जि. बीड) : येथे मागच्या 80 ते 90 वर्षांपासून धुलीवंदनाच्या दिवशी जावयाची गाढव धिंड काढण्याची परंपरा आहे. तत्कालीन जहागीरदार ठाकूर आनंदराव देशमुख यांच्या जावयाला साधारण 80 - 90 वर्षांपूर्वी मिरवले आणि ही परंपरा सुरू झाली. या परंपरेत कधीही खंड पडला नाही आणि साधी कुरबुर देखील झाली नाही हे विशेष.

(व्हिडिओ : दत्ता देशमुख)
#MaharashtraNews #MarathiNews #SakalNews #MarathwadaNews #Keij #Beed #BeedNews #Vida #Holi #Rangapanchami #viralvideos #Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia

Category

🗞
News

Recommended