• 6 years ago
अखेर शनिवारवाडा परिसरातील कचरा हटविला.

पुणे : पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. याबाबत सकाळने बातमी देताच आज साफ सफाई सुरवात झाली.

#Sakal #SakalNews #MarathiNews #News #PuneCity #News #CleanPune #SakalMedia #Pune

Category

🗞
News

Recommended