#SakalMedia #Sakalvideo #Neelaapte #sakal #SakalNews #MarathiNews #video #Pune #Student #महिलादिनविशेष #VinobaBhave
नीला आपटे विद्यार्थ्यांना देतायेत आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांची प्रेरणा
पुणे : आचार्य विनोबा भावे यांच्या विचारानुसार मुलांना जीवनशिक्षण देण्यासाठी नीला आपटे या प्रयत्नशील आहेत. विनोबांचे जन्मगाव गागोदे येथील शाळेत हसतखेळत स्वयंपाक, कागद व माती तसेच नारळाच्या झावळयांपासून गमतीशीर वस्तू बनवायला शिकवण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे.
(व्हिडिओ : नीला शर्मा)
-------
Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the
----------
Find us here also
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/SakalMediaNews
'सकाळ' इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: webeditor@esakal.com