• 6 years ago
साताराः कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर शनिवारी (ता.21) अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकान बंदचे आवाहन पोलिसांनी करीत आहेत.आता इतर दुकाने सोमवार आणि गुरुवार या दोनच दिवशी सुरु ठेवावीत असा आदेश करण्यात आला आहे. सविस्तर बातमी शनिवार (ता.21) वाचा सकाळच्या सातारा आवृत्तीत. तसेच esakal.com वर. (व्हिडिओ :प्रमोद इंगळे)

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Corona #COVID2019 #CoronavirusOutbreak #CoronaAlert

Category

🗞
News

Recommended