*तुळजाभवानी मंदिरातही शंखघंटानाद*
तुळजापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला अवघ्या देशातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. इतकेच नव्हे, तर तुळजापुरात प्रत्यक्ष तुळजाभवानी मातेच्या मंदीरातील मुख्य गाभाऱ्यातही रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास शंखनाद आणि घंटानाद करण्यात आला.
*(बातमीदार : जगदीश कुलकर्णी)*
#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news