• 6 years ago
लातुरात शुकशुकाट

लातूर : कोरोनाचा संसर्ग रोखावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्युचे आवाहन केले होते. या आवाहनाला लातुरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच नेहमी वर्दळीने वाहणारे, गजबजलेले रस्ते आज निर्मनुष्य झाल्याचे पहायला मिळत आहेत.

(व्हीडीओ : सुशांत सांगवे)

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Corona #Coronavirus #CoronavirusOutbreak #CoronaAlert #COVID

Category

🗞
News

Recommended