नागाव ता. हातकणंगले येथील एका 68 वर्षीय वृद्धाचा काल सायंकाळी सातच्या सुमारास सीपीआर येथील कोरोना कक्षात मृत्यू झाला. त्यामुळे एकच खळबळ तसेच कोरोनाची दहशत निर्माण झाली होती. परंतु त्या व्यक्तीचा मृत्यु कोरोनामुळे झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे याबद्दल पत्रकार परिषदेत सांगत आहेत जिल्हाधिकारी दौलत देसाई...
व्हिडिओ - सुनिल पाटील
#corona #coronavirus #kolhapur #cpr kolhapurcollecter #sakalnews #viralvideos #marathivideos #sakalvideos #Sakal #SakalNews #ViralNews #Viral #