*'कोरोना'बाबत तहसीलदाराची अहिराणीतून अनोखी जनजागृती!*
निजामपूर (धुळे) : दोंडाईचा (ता.शिंदखेडा) येथील अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांनी 'कोरोना' विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या उद्याच्या (ता.२२) सकाळी सात ते रात्री नऊ दरम्यानच्या एकदिवसीय कर्फ्युला पाठबळ देण्यासाठी ग्रामस्थांना अहिराणीतून जनजागृतीपर अनोखा संदेश दिला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून ग्रामस्थांचाही उदंड सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे!
(बातमीदार : प्रा.भगवान जगदाळे)
#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Corona #COVID2019 #CoronavirusOutbreak #CoronaAlert #coronvirusus