• 6 years ago
कोरोनावरील हा पोवाळा ऐका

भडगाव : नगरदेवळा (ता.पाचोरा) येथील शाहीर शिवाजीराव पाटील यांनी सध्या जगात थैमान घातलेल्या 'कोरोना'बाबतीत जनजागृती करण्यासाठी हिंदीत पोवाडा तयार केला आहे. आज सायंकाळी त्यांनी व त्यांच्या सहकार्यानी हा गायला. (सुधाकर पाटील भडगाव)

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Corona #CoronavirusOutbreak #CoronaAlert #COVID

Category

🗞
News

Recommended