खुशखबर, नागपुरातील कोरोना रुग्ण झाला ठणठणीत
नागपूर : नागपुरातील पहिला कोरोनाचा रुग्ण पूर्णपणे ठणठणीत झाला असून त्याला रुग्णालयातून सुटी झाली आहे. रुग्णवाहिकेतून घरी पोहोचल्यावर कुटुंबीयांनी त्याची दृष्ट काढून स्वागत केले.
.
.
#CoronaVirus #Patient #Recover #Nagpur #Vidarbha #SakalNews #MarathiNews #sakal #sakalnews #viral #viralnews #video #viralvideo #positivestory