• 6 years ago
अंड्याचा सेल; ५० रुपयांत तीस

नेकनूर (जि. बीड) : कोरोना विषाणूच्या फैलावाबाबत असलेल्या गैरसमजाचा सर्वाधिक फटका पोल्ट्री व्यवसायाला बसला आहे. बाजारात सहा रुपये किरकोळ आणि पाच रुपये ठोक दर असलेले अंडे आता सेलमध्ये ५० रुपयांत ३० भेटू लागले आहेत. शेख मशरु पैलवान यांच्या पोल्ट्रीत उत्पादन झालेले अंडे विक्री होत नसल्याने त्यांनी बाजारात असा सेल लावला आणि ओरडून अंडे विकले.

(व्हिडीओ : सुरेश रोकडे)

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Corona #CoronavirusOutbreak #CoronaAlert #COVID #coronavirusindia #Covid_19 #pandemia

Category

🗞
News

Recommended