• 6 years ago
रोजगारासाठी आले आणि सोलापुरातच अडकले
------------------------------
सोलापूर : महापालिकेच्या दवाखान्यात प्रसुती झाली आणि दुसऱ्याच दिवशी दवाखाना रिकामे करायचे कारण देत पाठवून दिले. पाच दिवसाच्या बाळाला आणि त्याच्या
मातेला गरज आहे ती मदतीची. ही प्रतिक्षा कधी संपणार याकडे या मायलेकराचे लक्ष लागले आहे. परभणी, नांदेड येथून रोजगारासाठी सोलापुरात
आलेले सुमारे 150 ते 200 लोक सोलापुरातच अडकले आहेत.

Category

🗞
News

Recommended