नागपुरातील रस्त्यांचे निर्जंतुकीकरण
नागपूर : कोरोना व्हायरसपासून नागपूरकरांचा बचाव व्हावा यासाठी रस्त्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहेत. या कामात मनपा कर्मचारी, पोलिस व अग्निशमन विभागाचे कर्मचारी मदत करीत आहेत.
#Disinfection #Road #CoronaVirus #Nagpur #Vidarbha #SakalNews #MarathiNews #ESakalNews #Viral