लातूर : निलंगा शहरात थांबलेल्या 12 परप्रांतीयांपैकी 8 जण कोरोनाग्रस्त आढळले आहेत. त्यांना जिल्ह्याच्या बाहेर घालवा, असे संदेश पसरत आहेत. असे करू नका. जरा सहिष्णूतेने वागा, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले आहे.
.
.
#latur #maharashtra #nilanga #corona #coronavirus #coronainindia #coronainmaharashtra #patients #news #sakal #sakalnews #viral #viralnews #video #videos #viralvideo #viralvideos #staysafe #stayhome