• 6 years ago
वाकोद (ता.जामनेर) : शेतकऱ्यांच्या मालाला वाट मोकळी करुण द्या, तळहाती शिर घेऊनी दखनची सेना लड़ली
याप्रमाणे कोरोनाला हरवण्यासाठी आरोग्य विभाग डॉक्टर्स, नर्सेस, पोलिस, सैन्य प्रमाणे शेतकरी लढत आहे. याप्रमाणे शेतकऱ्याला वाचवा; असे आवाहन कविवर्य ना. धो. महानोर यांनी केले. (व्हिडीओ- विलास जोशी)

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news

Category

🗞
News

Recommended