• 6 years ago
अकोला पोलीस जनतेला बाहेर लॉकडाऊन करतात,आणि त्यांचे घरचे लोकं त्यांना घरी लॉकडाऊन करतात अशी परिस्थिती आहे आपण पाहू शकता एका अधिकाऱ्याला त्यांची पत्नी सानिटाइज करतांना,सानिटाईज केल्या शिवाय त्यांना स्वतः च्या घरात सुद्धा प्रवेश नाही

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Akola #India #MarathiNews #Maharashtra

Category

🗞
News

Recommended