वर्धा : धंतोली चौकातील शब्बीर आली सय्यद यांच्या आरामशीनला गुरुवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आगीत लाकूडफाटा जळून खाक झाला. आरामशीनमध्ये एक कोटीच्या सागवानासह इतर लाकूड होते. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले होते.
#Fire #Aaramashin #Wardha #Vidarbha #SakalNews #MarathiNews #ESakalNews #Viral