घराच्या ओढीने पायपीट
मेहुणबारे (ता.चाळीसगाव):- पोटाला चिमटा देत घराची ओढ लागलेल्या हातनुर (ता.कन्नड) या भागातुन तीन दिवसापासून पायी मध्यप्रदेश येथे आपल्या गावाकडे निघालेले आदीवासी मजुराने घेतला हाँटेल वर्षा जवळच्या चिंचेच्या झाडाखाली सावलीत आराम करतांना. (व्हीडीओ- दीपक कच्छवा)
#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news