• 6 years ago
तुळजापूर : महाराष्ट्राचं कुलदैवत तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात सध्या कोरोनामुळे भाविकांची गर्दी नसली, तरी देवीची नित्यपूजा नेमाने सुरू आहे. पुजारी मंडळी देवीची षोडशोपचारे पूजा करून नैवेद्य आणि आरती करत आहेत.

(व्हिडीओ : जगदीश कुलकर्णी)
.
.
#tuljapur #temple #godess #pooja #prayers #lockdown #coronavirus #coronainmaharashtra #localnews #maharashtra #marathinews #news #sakal #sakalnews #viral #viralnews #video #videos #viralvideo #viralvideos

Category

🗞
News

Recommended