पोल्ट्रीसाठी वाहतुकीत शिथिलता हवी : आरिफ बलेसरिया
नवापूर : शहरातील कुक्कुटपालन व्यवसाय कोरोनाच्या विळख्यात अडकला असून संचारबंदीमुळे अंडे वाहतुकीला येणाऱ्या अडचणीमुळे व्यवसाय ठप्प झाला आहे. केंद्र व राज्य शासन वाहतुकीबाबत वेगवेगळी धोरण राबवतात. जिल्हा व तालुका प्रशासन वेगळे नियम लावतात. अत्यावश्यक वस्तू वाहतुकीबाबत देशात एक कलमी कार्यक्रम राबवला तर व्यवस्था कोलमडणार नाही असे नवापूर पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष आरीफभाई बलेसरीया यांनी म्हटले आहे.
www.esakal.com
#Sakal #news #SakalMedia #SakalNews #viral