• 6 years ago
कोरोनाशी फाईट देताना ६४ वर्षीय सातारा जिल्ह्यातील कराड येथील डॉ. शितल कुलकर्णी यांना आपले वयाचेही भान राहत नाही. इतकी ऊर्जा घेवून त्या स्वतः काम करतात. त्याशिवाय आरोग्य सेविका अन्‌ आशा स्वंयसेविकांनाही काम करण्याची प्ररेणा देतात. कशा पद्धतीने त्यांचे कार्य सुरु आहे घेऊया जाणून

Category

🗞
News

Recommended