अंबाजोगाई : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशात लाॅकडाऊन सुरू होण्यापूर्वीच १६ मार्चपासून योगेश्वरी मंदीर भाविकांसाठी बंद करण्यात आलेले आहे. कोकणास्थांची कुलदेवता व अंबाजोगाईकरांची ग्रामदेवता असलेल्या योगेश्वरी देवीचे मंदीर इतिहासात प्रथमच महिनाभरापासून बंद आहे. मात्र दैनंदीन पूजा, नैवेद्य, आरती विधिवत सुरू आहे. मंदिर बंद असल्यामुळे या परिसरात नेहमीची वर्दळ फक्त नाही.
(व्हिडिओ... प्रशांत बर्दापूरकर)
.
.
#ambejogai #coronavirus #coronainindia #coronainmaharashtra #covid19 #lockdown #socialdistancing #news #prayers #pooja #aarti #sakal #sakalnews #viral #viralnews #video #videos #viralvideo #viralvideos