• 6 years ago
सोलापुरातील कोरोनाबाधित रुग्ण आठ ते ६१ वर्षांदरम्यानचे.
रुग्णांना पौष्टिक आहाराबरोबर घरच्यांसारख्या दिल्या जातात सुविधा.श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोचार रुग्णालयात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कशा आहेत सुविधा लॅबमध्ये कसे चालते कामकाज. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्याशी झालेला हा संवाद

बातमीदार : अशोक मुरुमकर
व्हिडीओ : प्रशांत देशपांडे

#sakal #marathinews #esakal #solapursakal #corona #covid19 # viral #sakalmedia #sakalbews #solapur

Category

🗞
News

Recommended