• 6 years ago
अकोला : मागील काही दिवसांपासून उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. कोरोनामुळे नागरिक घरात बसले असताना त्यांना उन्हाचा तडाखा जाणवणार नसला तरी वन्यप्राण्यांची पाण्याच्या शोधात भटकंती होत आहे.

(व्हिडीओ - अमित गावंडे)

#Sakalmedia #Aloka #Summer #wildanimal #vidarbha #Sakalvideo #Viralvideo

Category

🗞
News

Recommended