• 6 years ago
औरंगाबाद : लॉक डाऊनमध्ये संपूर्ण कुटुंब अनेक दिवसांपासून एकत्र आहेत. या दरम्यानच्या काळामध्ये पती-पत्नीमधील विसंवाद टाळायला हवा. शारीरिक, मानसिक आरोग्याची काळजी घ्यायला हवी. याविषयी सांगत आहे औरंगाबादच्या कौटुंबिक न्यायालयातील समुपदेशक कुंदन जाधव.

#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #Quarantine #AurangabadNews

Category

🗞
News

Recommended