अकोला: शहरातील धान्यबाजारात मंगळवारी (ता.21) सकाळी भीषण आग लागली. या आगीमुळे अनेक दुकानातील साहित्य जळून खाक झाले असून लाखोंचे नुकसान झाले आहे. दरम्यान आग आटोक्यात आणण्यासाठी सकाळी प्रयत्न सुरू होते.
#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #fire #akola