• 6 years ago
औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे माणसांना अन्नाची पाकीटे, धान्य पुरवणारे शहरात खूप आहेत. मात्र मुक्या जीवांचा विचार करणारे विरळेच. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून रोज सकाळी त्यांना खाद्य देण्याचे काम करणारी ही अमृता. (व्हिडिओ : मधुकर कांबळे)

#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #AurangabadNews #Sakal #viral #ViralNews #SakalMedia #news

Category

🗞
News

Recommended