उद्या जागतिक पुस्तक दिन. त्या निमित्त ज्येष्ठ शिक्षणतज्ञ श्री हेरंब कुलकर्णी सरांसोबत शिक्षक आणि पालकांनी कुठली पुस्तके वाचली पाहिजे यावर सकाळ वृत्तपत्रासाठी सचिन उषा विलास जोशी यांनी घेतलेली मुलाखत.
#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #books #teachers #worldbookday #parents #book