दररोज तयार होतात हजार-बाराशे चपात्या.
कश्या बनतात एवढ्या चपात्या पहा हा व्हिडिओ....
लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या परप्रांतीय कामगारांना, बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिस बांधवांना, आणि आपत्ती व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांना भोजन देण्याची व्यवस्था कोल्हापूरकर करत आहेत.
बातमीदार : ओंकार धर्माधिकारी
व्हिडीओ : राजेश मोरे
#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Kolhapur