• 6 years ago
नागपूर : इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) आणि कोरोना हेच दोन विषय कोरोना आल्यापासून चर्चेले जात होते. मात्र, यात कोरोनाने बाजी मारत आयपीएलला मागे टाकले. आयपीएलवर अनिश्‍चितेचे सावट असले तरी मुंबई इंडियन्स टॉपवर असल्याचे दिसून येते. हो... हो... मुंबई इंडियन्स टॉपवर... ते कसे बघा हा व्हिडिओ.
(सौ. टिकटॉक)

#CironaVirus #IPL #Jokes #TickTock #SocialMedia #Nagpur #Vidarbha #SakalNews #MarathiNews #SakalMedia #Viral #news

Category

🗞
News

Recommended