• 6 years ago
नाशिक : 'मविप्र'च्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांच्या सेवेसाठी स्वयंचलित उपकरण बनविण्यात आले. रोबोटच्या धर्तीवर या उपकरणद्वारे औषध, जेवण, पाणी असे 5 किलो वजनाचे साहित्य 'कोरोना'वर इलाज घेणाऱ्या कक्षातील रुग्णांना पोहचविणे शक्य.

#Sakal #Nashik #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news

Category

🗞
News

Recommended