• 6 years ago
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी देश लोकडाऊन आहे. त्यानुसार पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडावर सध्या शुकशुकाट आहे. येथे एरवी खाद्य सेवा देणारे हातावर पोट असलेले व्यवसायिक ही स्वतःहून कोरंटाईन आहेत. खाद्यपदार्थांच्या सेवेतील अर्थकरण थांबले आहे.त्याची चिंता आहे तरीही स्वतःबरोबर इतरांच्या जीवाचीही काळजी घेण्यासाठी हा घटक व्यवसाय बंद करून घरीच आहे. त्यांच्या स्थितीविषयी माहिती देणारी ही फित.

बातमीदार : शिवाजी यादव
व्हिडिओ : सुयोग घाटगे

#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news

Category

🗞
News

Recommended