• 6 years ago
जळगाव : आखाजी अवघ्या एक दिवसावर आली असून आखाजीला घागर भरली जाते; यामुळे मोठी मागणी होत असते. परंतु कुंभार व्यावसायिकांना बसला लाॅकडाऊनचा फटका. (व्हीडीओ: संधिपाल वानखेडे जळगाव)
##Sakal #SakalNews #SakalMedia #Coronavirus #Covid19 #Sakal #SakalNews #viral #SakalMedia #news

Category

🗞
News

Recommended