औरंगाबाद : लॉक डाऊन मध्ये अडकलेल्या लोकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी तसेच त्यांना कागदपत्रांची पूर्ण मदत करण्यासाठी खासदार इम्तियाज जलील यांनी हेल्प सुरू केला आहे त्याविषयी त्यांनी माहिती दिली.
(व्हिडिओ मोहम्मद इम्रान)
#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #AurangabadNews #Sakal #viral #ViralNews #SakalMedia #news