• 6 years ago
इचलकरंजीतील चार वर्षाच्या बालकाला कोरोना संसर्ग झाला होता. इचलकरंजीतील शासनाच्या आयजीएम सामान्य रुग्णालयात त्याच्यावर तब्बल तीन आठवडे उपचार सुरु होते. रुग्णालयातील डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न आणि बालकाची जिद्द यातून कोरोना हरला. आज अनेक शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या मुलांवर फुलाचा वर्षाव करीत त्याला रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले.
बातमीदार : संजय खूळ
व्हिडिओ आणि सहकार्य: पद्माकर खुरपे
ऋषिकेश राऊत

Category

🗞
News

Recommended