उस्मानाबाद : जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाने आठवड्यातील तीन दिवस दुकाने उघडण्याचा निर्णय घेतल्यानंतर बुधवारी (ता. ६) बाजारात सोशल डिस्टससिंगचा फज्जा उडाला. शहरात अनेक ठिकाणी ट्रॅफिक जॅम झाल्याचे चित्र पाहायला मिळालं. कमी वेळेत खरेदी करण्यासाठी अनेक नागरिकांनी शहरातील बाजारपेठेत झुंबड उडाली होती. त्यामुळे रस्त्यारस्त्यावर रांगा लागल्या होत्या.
( व्हिडिओ : सयाजी शेळके)
#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #AurangabadNews #Sakal #viral #ViralNews #SakalMedia #news