अठरा भुजा सप्तशृंगी माता, ब्लाइंड गेम,महासत्ता, यंग्राड, गोट्या, यूथ,हसतील त्याचे दात दिसतील,पहिले पाऊल,ब्लाइंड गेम,भावाची लक्ष्मी,पकडा पकडी , यंग्राड ,गोट्या ,जुगाड यासारखे अनेक चित्रपट तसेच स्वराज्य रक्षक संभाजी, छत्रपती शिवाजी,पंचनामा, लक्ष्य, गंध फुलांचा गेला सांगून, ब्रह्मांड नायक,आयुष्याच्या वळणावर,जीवनाच्या वाटेवर,कुंडली,नान्याच्या गावाला जाऊ , क्राइम डायरी, तू तिथे मी यांसारख्या विविध मालिका मधून अभिनय केला आहे. सध्या मिळालेल्या लॉकडाऊनच्या वेळेत ते योगासने व प्राणायाम करून स्वतः ला तंदुरुस्त ठेवत आहे आणि रसिकांनाही व्यायामाचा सल्ला देत आहे.