• 6 years ago
धक धक म्हटले की सर्वांच्या मनात एकच नाव येते आणि ते म्हणजे माधुरी दीक्षित. उत्कृष्ट आणि दमदार अभिनय , सुंदरता आणि जबरदस्त नृत्यांगना अशी सर्वांच्या मनात माधुरी दीक्षित यांची ओळख आहे. भारतातील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये देखील त्यांची गणना होते. जगभरात त्यांचे करोडो चाहते आहेत. त्यांनी अनेक दमदार आणि प्रभावशाली भूमिका साकारल्या असून असंख्य चित्रपटात काम केले आहे. तेजाब असो अथवा टोटल धमाल प्रत्येक भूमिका जिवंत करण्याच्या कलेत त्या पारंगत आहेत. अजूनही दर्जेदार चित्रपट स्वीकारून नवनवीन भुमिकांमार्फत प्रेक्षकांचे त्या मनोरंजन करीत आहेत. ⁣⁣⁣
⁣⁣⁣
प्रत्येकाला आपल्या कलागुणांनी भुरळ घालणाऱ्या पद्मश्री माधुरी दीक्षित यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!⁣⁣⁣
⁣
अधिक वाचा खालील लिंकवर क्लिक करून⁣

https://www.esakal.com/manoranjan/happy-birthday-madhuri-dixit-controversies-dancing-queen-madhuri-dixit-293249
⁣⁣⁣
@madhuridixitnene⁣⁣⁣
#madhuridixit #actress #dancer #talented #entertainer #birthday #wishes #birthdaywishes #entertainment #entertainmentnews #bollywood #news #Sakal #Sakalnews #Viral #ViralNews #video #videos #ViralVideo #viralvideos #viralbirthdays #viralbirthdayvideos #viralwishes

Category

🗞
News

Recommended