• 6 years ago
अमरावती : दिवसभर कडक उन तापल्यानंतर सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार गारपीट देखील झाली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

#Amravati #Storm #Rain #SakalNews #MarathiNews

Category

🗞
News
Comments

Recommended