• 6 years ago
औसा (जि.लातूर) : औसा शहराच्या पश्चिम टोकावरच्या वस्ती-परिसरात अज्ञात वन्यप्राण्याच्या वावरामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्या बिज्जू (उदमांजर) या वन्यप्राण्याला वन्यजीव रक्षक सचिन क्षीरसागर यांनी बळीराम कठारे, सूरज वेदपाठक आणि गणेश गोमदे यांच्या मदतीने पकडून वन्यजीव अधिकार्यांकडे सुपुर्द केले. यामुळे रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
(व्हिडिओ : विजयकुमार बोरफळे)
#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #AurangabadNews #Sakal #viral #ViralNews #SakalMedia #news

Category

🗞
News

Recommended